सागरमाथा

Mount Everestची उंची खरंच कमी झालीय?

साऱ्या विश्वाचं लक्ष या घोषणेकडे लागलं आहे.... 

 

Dec 7, 2020, 10:16 AM IST

एव्हरेस्ट सर करणारे बहाद्दर मनपाच्या विस्मृतीत

ज्या सागरमाथा वीरांनी पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलयं त्या विरांच्या इच्छेला नव्या अपेक्षा देऊन नुस्ती टांगणी लावण्याचं काम महापालिका करत आहे.

Oct 12, 2012, 01:31 PM IST

‘एव्हरेस्ट’वीरांचं उत्साहात स्वागत

पुण्याच्या आणि पिंपरी-चिंचवडच्या काही उमद्या तरुणांनी नुकताच एव्हरेस्ट सर करून एव्हरेस्टवर मराठमोळा झेंडा रोवला. यानंतर आज गिरीप्रेमी संस्थेचे हे तरुण पुण्यात दाखल झालेत. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

Jun 3, 2012, 03:05 PM IST

गड सर झाला पण...

... पण ‘सागरमाथा’च्या यशाला दुख:ची एक झालर होती. ज्या रमेश गुळवेंनी एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम आखली होती त्यांचाच या मोहिमेदरम्यान मृत्यू झाला.

May 21, 2012, 11:57 AM IST