सागरिका घाटके

सागरिका घाटके 'डाव' मधून प्रेक्षकांच्या भेटीला

 प्रेमाची गोष्ट मधून प्रेक्षकांच्या मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटके पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळेस ती 'डाव' या सिनेमात सर्वांना दिसणार आहे.  ‘चक दे इंडिया' या गाजलेल्या चित्रपटाद्वारे तिने रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. 

Aug 12, 2017, 06:16 PM IST

झहीर-सागरिकाच्या लग्नं ठरलं पण हा प्रॉब्लेम अजून आहेच !

चक दे इंडिया फेम 'सागरिका घाटगे' आणि क्रिकेटर 'झहीर खान' या दोघांनी आपण रिलेशनशीपमध्ये आहोत या बातमीची घोषणा 24 एप्रिल रोजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली होती. 

Aug 11, 2017, 03:39 PM IST