सामन्यावर सट्टा

आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे रॅकेट उध्वस्त

आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे रॅकेट नाशिक पोलिसांनी उध्वस्त केलं आहे. नाशिकच्या वडाळा रोडवरील विधातेनगर मधल्या बंगल्यातून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून, टीव्ही, 3 लॅपटॉप, 79 मोबाईल, 2 पे ड्राइव्ह असा चार लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

May 18, 2017, 02:14 PM IST