लॉटरी की फ्रॉड? ATM मधून 500 रुपये काढले, बॅलेन्स चेक केला तर 876500000 रुपये!
Latest News : बापरे! खात्यात अचानक आला 87.65 कोटींचा बॅलेन्स... ही इतकी रक्कम पाहून सर्वांचंच डोकं चक्रावलं. पुढे नेमकं काय घडलं?
Dec 19, 2024, 01:29 PM IST
Cyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा
Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.
Feb 20, 2024, 07:29 AM ISTसायबर गुन्हेगारीची आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत, तुम्हालाही असा फोन आला तर सावधान
Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आत सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीची नवी पद्धत शोधून काढली आहे. आतापर्यंतची सायबर गुन्हेगारीतली ही सर्वात धोकादायक पद्धत आहे. लोकं यापासून बेसावध आहेत.
Feb 12, 2024, 09:16 PM ISTमोबाइल बँकिग करताना सावधान, सॅमसंग, वनप्लससह गुगल पिक्सल वापरणाऱ्या युजर्संना सरकारचा इशारा
Government Warning On Android Phone: सरकारने Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
Oct 11, 2023, 02:04 PM ISTबर्थ-डेचं गिफ्ट पाठवतो, अमेरिकन मित्राचा शिक्षेकेला मेसेज; तिने विश्वास ठेवला अन् तिथेच फसली
Cyber Fraud News: वाढदिवसाच्या गिफ्टसाठी शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजारांनी फसविले. फेसबुकवरून झाली होती मैत्री. गोंदियातील घटनेने एकच खळबळ
Sep 8, 2023, 04:52 PM ISTऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!
Cyber Online Fraud: आजकाल सायबर क्राइमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवत लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत.
Aug 20, 2023, 11:11 AM ISTसायबर फ्रॉड रोखण्यासाठी आरबीआयचं मोठं पाऊल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:44 PM IST