सासू सासऱ्यांविरूध्द गुन्हा

पतीला अटक, सासू, सासऱ्यांविरूध्द गुन्हा

नवी मुंबईतील खारघरमधल्या महिलेच्या आत्महत्त्येप्रकरणी तिचा पती प्रशांत वहाळला अटक केली आहे. सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Apr 23, 2012, 03:37 PM IST