सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित

राष्ट्रकुल घोटाळा - सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित

राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी संयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींसह इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेत. आज दिल्लीतल्या पटियाला कोर्टामध्ये आरोप निश्चित करण्यात आले.

Feb 4, 2013, 11:46 AM IST