वीजचोरी प्रकरणी भाजप आमदाराला 3 वर्ष सक्तमजुरी
इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर आणि त्याचे भाऊ महादेव हळवणकर यांना वीज चोरी केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय.
May 3, 2014, 10:29 PM ISTइचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर आणि त्याचे भाऊ महादेव हळवणकर यांना वीज चोरी केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय.
May 3, 2014, 10:29 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.