सेक्स न्यूज

महिला कंडोमला का देतात पसंती?

कंडोम म्हणजे सुरक्षितता असं नेहमीच म्हटंल जातं. मात्र फक्त सुरक्षितता नव्हे तर एक आवड म्हणूनही सेक्समध्ये कंडोमचा वापर होतो. अनेक महिलांना आपल्या पार्टनरने कंडोमचा वापर करावा अशी तीव्र इच्छा असते.

May 3, 2012, 02:45 PM IST

शनिवारच्या रात्री महिला का होतात जास्त उत्तेजित?

शनिवारची रात्री फक्त पुरूषांसाठीच खास नसते तर जगभरातील महिलांसाठी देखील खूपच खास असते. इंग्लंडमध्ये एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. अधिकतर महिलांना आठवड्यातून एकदा तरी सेक्सविषयी तीव्र इच्छा होत असते.

Apr 12, 2012, 03:57 PM IST

महिलांना का वाटतं अंधारातच करावं सेक्स..

आज पर्यंत मानलं जात होतं की, महिला लाजेखातर अंधारात सेक्स करणं पसंत करतात. मात्र संशोधकांचं मानणं आहे की, महिलाचं बेडोल शरीर आणि त्यामुळेच आपल्या पार्टनर सोबत अंधारात सेक्स करणं त्यांना भाग पडतं.

Apr 5, 2012, 05:55 PM IST

महिला पुरूषांमध्ये काय शोधत असतात...

जर का तुम्ही विचार करीत असाल की, महिलांना फक्त ताकदवान पुरूषच आवडतात, तर असं नक्कीच नाहीये. नुकतचं एका संशोधनातून समोर आलं आहे की, महिलांशी नम्रपणे वागणारे पुरूष हे खूपच आवडतात, आणि त्यामुळे त्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत असतात.

Apr 4, 2012, 03:26 PM IST

अनोळखी स्त्री पुरूषांना का आवडते सेक्ससाठी?

सर्व्हेत दिसून आलं आहे की, ८३ टक्के पुरूष हे सुंदर असणाऱ्या महिलांसोबत सेक्स करण्यासाठी लगेचच तयार होतात. पण काही पुरूष लगेचच तयार न होता, काही वेळ घेतात आणि त्यानंतरच सेक्ससाठी तयार होतात.

Mar 14, 2012, 05:23 PM IST

पोर्नोग्राफीची 'हौस', कमी करे बेडरूममधील 'मौज'!

ऑनलाइन असल्यावर तुम्हांला पोर्नोग्राफी पाहण्याची सवय असेल तर ती आजचं बंद करा. ऑनलाइनवर पोर्नोग्राफीचा आस्वाद घेणारे वैवाहिक पुरूषांचा बेडरूममधील परफॉर्मन्स हा अगदीच ढिसाळ असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

Jan 17, 2012, 06:50 PM IST

कॅज्युल सेक्सने वाढतोय सर्व्हाइकल कॅन्सर!

सेक्स प्रति दाखविलेल्या कॅज्युल अप्रोचमुळे ब्रिटनमधील महिलांमध्ये सर्व्हाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

Nov 7, 2011, 03:16 PM IST