लॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला 'गेम', बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला!
Lawrence Bishnoi Crime News : लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलीये.
Jan 29, 2024, 07:06 PM ISTमला माफ कर! हात जोडले, कान पकडले अन् चोराने अशी पळवली देवीची मुर्ती, पाहा Video
Meerut Crime News : एका तरुणाने थेट मंदिरातील देवीची मुर्तीच पळवल्याचं पहायला मिळालंय. चोराने नेमकं काय केलं? याची व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Jan 14, 2024, 05:10 PM ISTतुम्हीही तासनतास रिल्स बघताय? आत्ताच फोन फेकून द्या!
Instagram Reels impact On mental Health : तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की जर तुम्ही तासाभराहून अधिक रिल्स बघत बसले तर अनेकांना थकवा जाणवतो आणि अस्वस्था वाटते.
Jan 13, 2024, 08:38 PM ISTछोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा
Medha Shankar: 12 वी फेल सिनेमामुळे मेधा शंकर आज सोशल मीडियावर मोठे नाव बनले आहे. ती आता स्टार झाली असून तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत.
Jan 11, 2024, 03:13 PM ISTमालदिवमधील 'माल' शब्दाचा नेमका अर्थ काय; जाणून घ्या या बेटाबद्दल सर्वकाही
India Maldives Tensions: मालदिव आणि भारत यांच्यातील संबंध बिघडण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. मालदिवबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Jan 8, 2024, 04:28 PM IST'जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य...,' मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी
जर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ म्हणाले आहेत.
Jan 8, 2024, 03:45 PM IST
WhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, आता किती खर्च करावा लागेल?
Whatsapp Feature : सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक अॅप्स आहेत. या अॅप्सपैकी देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप व्हॉट्सअॅप आहे. आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Jan 3, 2024, 04:50 PM ISTलग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना
Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार आहेत.
Jan 3, 2024, 04:25 PM ISTViral : 'ही तर सुपर मॉम'; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल
Time Table For Child : नवीन वर्ष सुरु झालं की, सगळेच नवा संकल्प करतात. पण एका आईने चक्क आपल्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे पाहून तुम्हीही म्हणाल.. 'ही तर Super Mom'
Jan 2, 2024, 09:21 AM ISTIndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर
एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे.
Dec 30, 2023, 03:45 PM ISTInstagram च्या 'या' धोकादायक ट्रेंडमुळे होतील तुमचा पर्सनल डाटा लीक, चूक करूच नका!
Instagram get to know me questions : सोशल मीडियावर काही कृती करताना सावध असणं गरजेचं आहे. त्याचं उदाहरण पाहा..
Dec 29, 2023, 10:41 PM ISTPositive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट
Viral News : सोशल मीडियावर एका चिमुकल्याची खूप चर्चा होते आहे. त्या मुलाचे संस्कार पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Dec 17, 2023, 08:43 PM IST
Pakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! जखमी शादाबला न्यायला स्ट्रेचर सुद्धा नाही, पाहा Video
Shadab Khan Injured : शादाब खान हा पाकिस्तानकडून नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप देखील खेळला आहे. तो संघाचा व्हाईस कॅप्टन होता. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan Cricket) शादाब खानची देखील कामगिरी सुमार झाली होती.
Dec 5, 2023, 02:53 PM ISTबाबा वेंगाची 7 हादरवणारी भाकितं, 2024 मध्ये 'या' घटनांचा होणार जगावर परिणाम
Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची अनेक भाकितं खरी ठरली आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. 2023 साठी बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरलीत. आता 2024 साठी बाबा वेंगाने सात भाकितं वर्तवली आहेत.
Dec 1, 2023, 07:47 PM ISTVIDEO : कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग धावत्या ट्रेनमध्ये शुभमंगल सावधान! प्रेमी युगुलावर का आली अशी वेळ?
VIRAL VIDEO : सोशल मीडियावर प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धावत्या ट्रेनमध्ये त्या तरुणाने तरुणीच्या भांगामध्ये कुंकू लावलं, मग गळ्यात मंगळसूत्र...नेमकं असं काय घडलं की, त्या दोघांना ट्रेनमध्ये लग्न करण्याची वेळ का आली?
Nov 28, 2023, 01:11 PM IST