सौरभ अरोड़ा

मुंबईत आहेत देशातील सर्वाधिक तणावग्रस्त लोक

 एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील ६० टक्के नागरीक हे तणावाखाली जगत असल्याचही यात म्हटलं आहे.

Oct 11, 2017, 01:40 PM IST