आम्लपित्तावर (हायपर अॅसिडीटी) आयुर्वेदिक उपाय
आम्लपित्त म्हणजे हायपर अॅसिडीटीकडे आपण जेवढं दुर्लक्ष कराल तेवढं तुम्हाला ते त्रासदायक होणार आहे. आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारी आम्लपित्त ही व्याधी आहे. आम्लपित्त निर्माण होण्यामागची कारणं शोधून ती टाळण्यावर भर द्यायला हवा.
Jun 3, 2015, 11:45 PM IST