हिमाचल निवडणूक

भाजपाचे प्रेम कुमार धूमल हारल्यास 'या' नेत्याकडे 'सत्तेची कमान'

हार पत्करावी लागल्यानंतर पार्टीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार ?

Dec 18, 2017, 04:35 PM IST

निकाला आधीच भाजपची जल्लोषात तयारी, मुंबईत झळकले पोस्टर, व्यासपीठही तयार

भाजीपची ही विजयाची खात्री की अतिआत्मविश्वासातून केलेली घाई असा प्रश्न राज्यातील राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. कारण, प्रत्यक्ष मतमोजनीला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबईतील भाजपच्या पक्षकार्यालयाबाहेर झळकले आहेत.

Dec 18, 2017, 08:14 AM IST

हिमाचल प्रदेश एक्झिट पोल: ‘आजतक’ने काय वर्तवला इथे अंदाज?

इतर एक्झिट पोल प्रमाणेच आजतकच्या एक्झिट पोलमध्येही हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला फायदा होणार असल्याचे दाखवले आहे. 

Dec 14, 2017, 06:31 PM IST

हिमाचल प्रदेश निवडणुकीत विकासाच्या मद्द्यासोबत माकडाचाही प्रवेश

निवडणूक म्हटलं की अश्वासने, टीका आणि आरोप प्रत्यारोप हे आलेच. पण आजवर हे एका मर्यादेपर्यंत चालत असे. अलिकडील काळात मात्र, निवडणुकांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये जनावरे आणि जंगली प्राण्यांचाही समावेश झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तर, चक्क माकड आणि त्यांच्या मर्कटलीलाच निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

Nov 1, 2017, 05:52 PM IST

वीरभद्र सिंह यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर

हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेता वीरभद्र सिंह यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लोक भावना पाहता काँग्रेस विजयी झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2012, 09:27 AM IST