हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन

सचिन तेंडुलकर आणि अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यात 'ग्रेट भेट'

 सचिन पत्नी अंजली तेंडुलकरसमवेत धरमशालेमध्ये चार दिवसांच्या दौऱ्यावर असून इथं त्यानं युवा क्रिकेटर्सची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

May 4, 2018, 11:03 AM IST