मुंबई | हिरानंदानीच्या सीईओला किडनी रॅकेटप्रकरणी अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 11:34 PM ISTबिबट्यानं उडवली ठाणेकरांची झोप!
ठाण्यातल्या हिरानंदानी परिसरात रात्री अचानक बिबट्या आला. हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ठाण्यातल्या सर्वात पॉश भागातल्या हिरानंदानी इस्टेट परिसरातल्या वेलेन्टीनो या इमारतीत हा बिबट्या दिसला.
Sep 4, 2013, 09:48 AM IST‘हिरानंदानी’ची होणार चौकशी
अॅन्टी करप्शन स्पेशल कोर्टानं हिरानंदानी बिल्डर विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी जमिनीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा आरोप हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.
Jul 3, 2012, 10:43 PM ISTहिरानंदानी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टाचा दणका
मुंबईतल्या हिरानंदानी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. स्वस्त घर योजनेसंदर्भात हिरानंदानींनी दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत हायकोर्टानं हिरानंदानी विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Mar 30, 2012, 07:23 PM ISTहिरानंदानीनं परवानगीशिवाय काम करू नये
हिरानंदानी बिल्डरनं यापुढं कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय पवईत कोणतेही बांधकाम करू नये असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. पवईमध्ये दुर्बल घटकांसाठी ३१०४ घरे १३५ रुपये चौरस फुटानं देण्याचे आदेश देत घरांचा ताबा दिल्याशिवाय बांधकामास परवानगी नाकारली आहे.
Feb 23, 2012, 11:48 AM IST