हेल्थ कार्ड

पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या हेल्थ कार्डचे 'हे' आहेत फायदे

देशातील ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये याची सुरुवात होतेय.

Aug 17, 2020, 08:17 PM IST

...तर मुलांच्या शिक्षणावरचा खर्च व्याजासकट घ्या!

एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांना त्रास दिल्यास त्या मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च व्याजासकट वसून केला जावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

Jul 18, 2013, 07:58 PM IST