अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली, दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
Sep 10, 2020, 03:14 PM IST११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 02:53 PM IST११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु
११ वीच्या प्रवेशाच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यावर आज विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. मुंबई आणि पुण्यात कट ऑफच्या याद्यांमध्ये टक्केवारी काहीशी घरसली आहे. नाशिक शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थी पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यंदा पहिल्यांदा ऑनलाइन प्रक्रिया असल्यानं वेबसाईट हँग होण्याचे प्रमाण जास्त होते. कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार याचा एसएमएस दहा तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यन्त मिळणे अपेक्षित असताना रात्री उशीरापर्यंत मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली.
Jul 12, 2017, 01:11 PM IST११ वी प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 04:25 PM IST११ वी ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांच्या तक्रारी
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपता संपत नाही. १६ जूनपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार्ट दोन सुरु झाला. पण तेव्हापासून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. आज सलग पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
Jun 20, 2017, 04:16 PM ISTअकरावी प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया निकालानंतर सुरु
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आजपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे.
Jun 6, 2016, 12:35 PM IST