१७० कोटींची मालमत्ता जप्त

रेशन धान्य घोटाळा : १७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारा रेशन धान्य घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या सर्व संशयितांची १७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Nov 1, 2015, 11:02 PM IST