३ जवान शहीद

पाकिस्तानकडून गोळीबार, ३ जवान शहीद

भारताने शांतीसाठी केलेल्या हजारो प्रयत्नानंतर ही पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.

Dec 23, 2017, 05:57 PM IST

काश्मीरमध्ये पंपोरे येथे दहशतवादी हल्ल्यात ३ जवान शहीद

दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पंपोरे येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताचे तीन जवान शहीद झालेत.

Dec 17, 2016, 04:58 PM IST

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत ३ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये जवान आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली गेली आहे. पाकिस्तानला या कृत्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.

Nov 22, 2016, 05:04 PM IST