​nagpur

पोलिसानेच पाठवलेल्या पार्सलचा स्फोट; नागपूरचा VIP परिसर हादरला

 नागपूर  शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसला आलेल्या एका पार्सलमध्ये झालेल्या अचानक स्फोटाने काल सायंकाळी एकच खळबळ नागपुरात उडाली. 

Jun 15, 2022, 11:12 AM IST