103.5 कोटी भारतीय वापरतात मोबाईल, एअरटेलचे ग्राहक सर्वाधिक
भारतामध्ये तब्बल 103.5 कोटी नागरिक मोबाईल वापरत आहेत. ट्रायनं जून महिन्यापर्यंतची देशातली मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Sep 10, 2016, 09:46 PM ISTएअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट
नवी दिल्ली : पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे.
३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे.
ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.
रिलायन्स जिओला एअरटेलचं प्रत्युत्तर, 135 MBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सज्ज झालं आहे.
Sep 3, 2016, 10:14 PM ISTमुकेश अंबानींच्या भाषणानंतर पाऊण तासात 13,800 कोटींचं नुकसान
रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.
Sep 1, 2016, 08:09 PM ISTएअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट
रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलनं इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे.
Aug 29, 2016, 04:12 PM ISTअवघ्या 250 रुपयांत 10 जीबी 4जी डेटा
सॅमसंगचा जे सिरीज मोबाईल घेणाऱ्यांसाठी एअरटेलने धमाकेदार ऑफर आणलीये. सॅमसंगच्या जे सीरिजमधील स्मार्टफोनसोबत यूझर्सने एअरटेलकडून अवघ्या 250 रुपयांत तब्बल 10 जीबी 4जी डेटा मिळणार आहे.
Aug 21, 2016, 06:40 PM ISTएअरटेलकडून अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलने माय प्लॅन इनफिनिटी अंतर्गत दोन नव्या पोस्टपेड योजनेची घोषणा केलीये.
Aug 5, 2016, 03:09 PM ISTएअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर
आयडियाने इंटरनेट पॅकच्या दरात कपात केल्यानंतर आता एअरटेलनेही इंटरनेट पॅकच्या दरात मोठी कपात केली.
Jul 18, 2016, 08:43 AM ISTएअरटेलच्या इंटरनेटवर आता मिळणार जास्त डेटा
आयडियाच्या ग्राहकांपाठोपाठ आता एअरटेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.
Jul 17, 2016, 06:28 PM ISTएअरटेलने महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती रजेचा कालावधी वाढवला
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरुन २२ आठवडे इतका केलाय.
Mar 9, 2016, 04:48 PM ISTएअरटेल ग्राहकांसाठी नवे अनलिमिटेड व्हॅलिडिटी डेटा प्लान
देशातील मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने दिल्ली आणि मुंबईतील प्रीपेड, टूजी, थ्रीजी आणि ४जी ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हॅलिडिटीचे डेटा प्लान लाँच केलेयत.
Dec 25, 2015, 09:18 AM ISTएअरटेल ग्राहकांना खुशखबर : दर महिन्याला मोफत डाऊनलोड करा अनलिमिटेड गाणे आणि ५ चित्रपट
भारती एअरटेलच्या ग्राहकांनना रात्री वापरण्यात आलेल्या डाटातील अर्धा भाग पुन्हा मिळणार आहे. तसेच विंक मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे अनलिमिटेड गाणे आणि पाच चित्रपट डाऊनलोड करू शकणार आहेत.
Oct 29, 2015, 09:08 PM ISTआयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा!
येत्या 6 ऑक्टोबरपासून आयफोनचे सर्वात लेटेस्ट मॉडेल 6 एस आणि 6 एस प्लस भारती एअरटेलच्या रिटेल दुकानांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे.
Oct 13, 2015, 05:05 PM IST'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ला आढळलं की, भारती एअरटेल आपल्या फोर जीच्या जाहिरातीत जो 'लाइफटाइम फ्री मोबाईल कनेक्शन'चा दावा करत आहे, तो दिशाभूल करणारा आहे. एएससीआयनं देशातील नंबर वन कंपनी भारती एअरटेलला 7 ऑक्टोबरपर्यंत या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 1, 2015, 03:33 PM ISTएअरटेल ग्राहकांना सेकंदाप्रमाणे बील देणार
भारती एअरटेल कंपनीने आपल्या देशभरातील प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंदाप्रमाणे बिल देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामुळे ग्राहकांना फक्त तेवढेच पैसे द्यावे लागतील, जेवढा वेळ ते नेटवर्कचा वापर करतील.
Sep 21, 2015, 07:13 PM IST