नांदेड | महापालिका महापौर पदी कॉंग्रेसच्या शिला भवरे तर, उपमहापौर पदी विनय गिरडे पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:02 PM ISTअहमदनगर । जनआक्रोश मोर्चातून भाजपवर कॉंग्रेसकडून जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:05 AM IST'भाजपनं देश-राज्याला देशोधडीला लावलं'
अहमदनगरमध्ये सुरू झालेलं जनआक्रोश आंदोलन म्हणजे उद्याच्या परिवर्तनाची नांदी असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलाय.
Oct 31, 2017, 07:06 PM ISTजनतेच्या प्रश्नांना काँग्रेस वाचा फोडणार - चव्हाण
जनतेच्या प्रश्नांना काँग्रेस वाचा फोडणार - चव्हाण
Oct 31, 2017, 05:07 PM ISTदिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाणांचं भाषण
दिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाणांचं भाषण
Oct 27, 2017, 09:26 PM ISTराज्य सरकारची तीन वर्षांची कामगिरी निराशाजनक : अशोक चव्हाण
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. सरकारची तीन वर्षांची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.
Oct 27, 2017, 08:25 AM ISTमुंबई । ग्रामपंचायत निवडणुकीत विजय हा दिवाळीची भेट - नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 04:05 PM ISTनागपूर | भाजपच्या परतीचा प्रवास सुरू - अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 03:55 PM ISTभाजपाचा परतीचा प्रवास - अशोक चव्हाण
नांदेड आणि गुरुदासपूरमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.
Oct 16, 2017, 02:57 PM ISTभाजपला अशोक चव्हाणांचा इशारा, एक नंबरचा दावाही खोटा
प्रत्येकाने आपापला जिल्हा सांभाळा आणि राज्याचा स्कोअर वाढवा, असा सल्ला रोखठोक कार्यक्रमात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वपक्षीय नेत्यांना सल्ला दिलाय. सुडाचे राजकारण नको, असा भाजपलाही सूचक इशारा दिलाय. त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच नंबर एक असून भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटलेय.
Oct 14, 2017, 10:16 AM ISTरोखठोक : अशोक चव्हाण : १३ ऑक्टोबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नांदेड । भाजप एक नंबरचा मुख्यमंत्र्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण
Oct 13, 2017, 01:21 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांचे केले अभिनंदन
MNS Raj Thackeray Gave Best Wishes To Congress Ashok Chavan After Nanded Election Win
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
फोडाफोडीचे अपयश, काँग्रेसची भाजपला आपटी - शिवसेना
नांदेड महापलिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोकलेय. मुखपत्र सामनातील संपादकीयमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडताना भाजपचा चौखूरलेला वारु अशोक चव्हाण यांनी रोखलाय, असे नमूद केलेय.
Oct 13, 2017, 10:24 AM ISTअशोक चव्हाणांनी राणेंना दाखवली 'हाता'ची वज्रमूठ !
राज्यातील काँग्रेस संपविण्याचा विडा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उचलाय. त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेस नावापुरते उरली आहे, अशी जोरदार टीका ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चव्हाण यांच्यावर केली होती. मात्र, नांदेड महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करीत एकहाती काँग्रेसची सत्ता आणून चव्हाण यांनी राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेय.
Oct 13, 2017, 08:47 AM IST