नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन शुल्काबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिरातील विश्वस्त मंडळाने सशुल्क दर्शन सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घ्यावा की नाही हे सर्वस्वी भक्तांवर अवलंबून असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.
Nov 14, 2022, 05:34 PM ISTVideo | दुर्गप्रेमींच्या आंदोलनाला यश, मुख्यमंत्री लवकरच घेणार मोठा निर्णय
Success of Durg lovers' movement, Chief Minister will take a big decision soon
Sep 18, 2022, 06:20 PM ISTझहीर खानबाबत Mumbai Indians ने घेतला मोठा निर्णय...!
तर जयवर्धनेला ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 14, 2022, 02:24 PM ISTबॉम्बे टू गोवा! Arjun Tendulkar ला का घ्यावा लागला इतका मोठा निर्णय?
अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार आहे.
Aug 13, 2022, 02:00 PM ISTराणेंशी पंगा घेतल्यामुळे दीपक केसरकरांच्या अडचणीत वाढ? मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
राणे आणि केसरकर यांच्यात वाद पेटला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 7, 2022, 09:38 AM ISTInd vs WI: दुसऱ्या वनडेसाठी टीममध्ये होणार 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना बाहेरचा रस्ता
दुसरा वनडे सामना जिंकून शिखर धवन सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तो टीमच्या प्लेईंग 11मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो.
Jul 24, 2022, 08:53 AM ISTबंडखोर मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे संबधीत खाती इतर मंत्र्यांकडे; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे
Jun 27, 2022, 01:37 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय; सार्वजनिक ठिकाणी, गाडीत मास्क लावणं आता बंधनकारक
वाढत्या रूग्णसंख्येमुळे मास्कसंबंधी मोठा निर्णय घेतला आलाय.
Jun 11, 2022, 11:00 AM ISTआता औषधांच्या काळाबाजाराला बसणार चाप; केंद्र सरकारकडून मोठा निर्णय
यामुळे नागरिकांना ते खरेदी करत असलेली औषधं बनावट आहेत का नाही याची माहिती मिळू शकणार आहे.
Jun 5, 2022, 02:07 PM ISTपोलिसांनाही 'बेस्ट' तिकीट काढावं लागणार...पगारात मिळणार 'हा' भत्ता
मुंबई पोलिसांनाही 1 जूनपासून बेस्टच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांप्रमाणे तिकीट काढावं लागणार आहे.
May 16, 2022, 09:56 AM ISTविमानाचा पायलट हवेत बेशुद्ध, घाबरलेल्या प्रवाशानं उचललं मोठं पाऊल, पाहा व्हायरल व्हिडीओ
तुम्हाला 'धमाल' हा कॉमेडी चित्रपट आठवत असेलच, त्यामध्ये असाच काहीसा प्रसंग घडला, ज्यामध्ये ड्रायव्हर मद्यधुंद परिस्थीतीत असल्यामुळे बेशुद्ध होतो.
May 13, 2022, 03:44 PM ISTपिंपरी चिंचवडच्या नवीन पोलीस आयुक्तांचा दमदार निर्णय; लोकांना थेट इथं करता येणार तक्रार
पदभार स्विकारल्यानंतर नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे.
May 9, 2022, 09:18 AM ISTIPL 2022 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यासंदर्भात BCCI चा मोठा निर्णय
इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या अंतिम आणि प्लेऑफच्या सामन्यांबाबत बीसीसीआयने महत्त्वाची घोषणा केली आहे.
Apr 24, 2022, 08:49 AM ISTIPL 2022: कोरोनाचा धोका पाहता BCCI ने घेतला मोठा निर्णय!
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 21, 2022, 08:44 AM ISTIndian Railway | तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल, प्रवाशांना दिलासा
Indian Railways Ticket Booking : ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ऑनलाईन टिकीट बुक करण्यासाठी आधी पेक्षा कमी वेळ लागणार आहे.
Apr 14, 2022, 01:01 PM IST