buldhana

दहीहंडीच्या सणाला गालबोट; बुलढाण्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू, तर मुंबईत 195 गोविंदा जखमी

Dahi Handi 2023 : बुलढाण्यात दहीहंडी पाहत असताना एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुंबईत तब्बल 195 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील 14 गोविंदावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sep 8, 2023, 07:55 AM IST

Buldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा

Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली. 

Jul 1, 2023, 08:00 AM IST

लघुशंकेसाठी थांबले आणि तिथेच घात झाला; समृद्धी महामार्गावर अत्यंत भयानक अपघात

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुंटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 4, 2023, 08:57 PM IST

एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात, 5 जण ठार तर 15 प्रवासी जखमी

ST and Container Accident at Buldhana : बुलडाण्यात एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झालेयत तर 15 प्रवासी जखमी झालेत. हा अपघात पळसखेड चक्का गावाजवळ झाला.  

May 23, 2023, 08:02 AM IST

आताची मोठी बातमी! बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी SIT पथकाची नेमणूक

HSC Exam Paper Leak: बारावीचा गणितच्या पेपरफुटीप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे  बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये परीक्षेच्या अर्धातास आधीपासूनच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Mar 6, 2023, 05:58 PM IST