dinesh karthik

दिनेश कार्तिक आणि मुरली विजय 'आमनेसामने'

तिसरी मॅच जिंकण्याच टीम इंडियासमोर मोठ आव्हान आहे.   दिनेश कार्तिक वांडर्समध्ये टीम इंडियासोबत प्रॅक्टीस करताना दिसला.

Jan 25, 2018, 01:15 PM IST

ऋद्धीमान सहाऐवजी कार्तिकला संधी, ५७ वर्षानंतर होणार हे रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता.

Jan 16, 2018, 04:53 PM IST

धोनी- टी २० वादात नेहराची उडी, या खेळाडूंना संधी द्या

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20नंतर निवृत्त झालेल्या आशिष नेहरानं महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत मत व्यक्त केलं आहे.

Nov 9, 2017, 04:57 PM IST

...म्हणून कार्तिक मानतोय कोहलीचे आभार!

आज भारत आणि न्यूझीलंडचा टी20 मॅच आज  फिरोज शाह कोटलाच्या मैदानावर होणार आहे.

Nov 1, 2017, 01:02 PM IST

टॉस हरताच आम्ही सामना जिंकलो होतो - विराट

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवत मालिकेत कमबॅक केले.

Oct 26, 2017, 10:17 AM IST

कार्तिकने जबरदस्त कॅच पकडत गुप्टिलला माघारी धाडले

टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची टीम मैदानात उतरली 

Oct 22, 2017, 09:20 PM IST

टी २० साठी टीमची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

 टी २० सामन्यांसाठी आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक यांची निवड करण्यात आली आहे.

Oct 2, 2017, 12:50 PM IST

कार्तिकनं दाखवली धोनीसारखी चपळता

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मंगळवारी झालेल्या सराव सामन्यामध्ये भारतानं बांग्लादेशला २४० रन्सनं हरवलं.

May 31, 2017, 04:31 PM IST

म्हणून पार्थिव पटेलचं भारतीय संघात पुनरागमन

यंदाच्या रणजी सिझनमध्ये विकेट कीपर रिशभ पंतनं खोऱ्यानं रन केले आहेत.

Nov 24, 2016, 10:52 PM IST

दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीने या क्रिकेटपटूशी केले लग्न

भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक त्याच्या खेळापेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिलाय. वयाच्या १०व्या वर्षापासून दिनेशने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

Jun 2, 2016, 03:29 PM IST

या भारतीय क्रिकेटरच्या बायकोकडून कोहलीला आव्हान

भारताचा स्टार बॅट्समन आणि टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

May 4, 2016, 07:25 PM IST

दीपिका - कार्तिकचा आज विवाह; कार्तिक दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

भारतीय क्रिकेट टीमचा धुवाँधार खेळाडू दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल हे जोडपं आज विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. 

Aug 18, 2015, 02:19 PM IST

स्कोअरकार्ड : राजस्थान रॉयल्स Vs दिल्ली डेअरडेव्हिल्स

राजस्थान रॉयल्स Vs दिल्ली डेअरडेव्हिल्स

May 15, 2014, 09:46 PM IST