ganeshotsav 2023

कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही हाल; गणपती स्पेशल गाड्या 4 तास लेट

Ganeshotsav 2023 : कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासात देखील हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा हायवेवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर रेल्वेगाड्या तब्बल चार उशिराने धावत आहेत.

Sep 24, 2023, 09:00 AM IST

पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ

Ganeshotsav 2023 : महानगरपालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती वाढली आहे. पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावात यंदा दीड दिवसांच्या गणततीचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आलं. 

Sep 23, 2023, 06:29 PM IST

GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या घरगुती बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात. 

Sep 23, 2023, 06:15 PM IST

GANESH UTSAV 2023 : सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

 

Sep 23, 2023, 03:12 PM IST
Ganesha devotees are immersing ganpati in artificial tanks Kolhapur Municipal Corporation administration PT1M40S

Video | कोल्हापुरातील गणेश भक्तांकडून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाला पसंती

Ganesha devotees are immersing ganpati in artificial tanks Kolhapur Municipal Corporation administration

Sep 23, 2023, 12:35 PM IST

Ganesh Visarjan 2023 : आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप! जाणून घ्या मुहूर्त

Gauri Ganpati Visarjan 2023 : पाच दिवसांच्या बाप्पा आणि गौराईंना आज निरोप दिला जाणार आहे. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाची वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.

Sep 23, 2023, 12:25 PM IST

गणेशोत्सव गोंगाट आणि चेंगराचेंगरीत गुदमरतोय का? मनसे नेते नितीन सरदेसाईंचा सवाल

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचं सध्याचं बदललेलं रुप पाहून मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्वीट करत आपलं काहीतरी चुकतंय का असा सवाल उपस्थित केला आहे.

Sep 23, 2023, 11:46 AM IST

Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत. 

 

Sep 23, 2023, 07:24 AM IST

GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे  वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 22, 2023, 04:37 PM IST