भोपाळ । मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांची १० दिवसात कर्जमाफी - राहुल गांधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 06:37 PM ISTविरोधक आंदोलन पेटवत आहेत - मुख्यमंत्री
विरोधक आंदोलन पेटवत आहेत - मुख्यमंत्री
Jun 5, 2018, 08:20 PM ISTSC/ST कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा
केंद्र सरकार एससी/एसटी समाजाच्या कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षण देत राहणार आहे.
Jun 5, 2018, 02:38 PM ISTभिकाऱ्यांना सरकार देणार ओळखपत्र आणि रोजगार
भिकाऱ्यांना स्वावलंबी बनविण्यात येणार आहे.
Jun 3, 2018, 07:04 PM ISTजहाजावर अडकलेले ते सात भारतीय खलाशी मागतायत जीवाची भीक
१६ भारतीय खलाशांची ही टीम गेल्या काही महिन्यांपासून शारजाजवळ समुद्रात अडकली आहे.
May 30, 2018, 11:33 PM ISTमोदींनी जनतेचा विश्वासघात केलाय, विरोधकांची टीका
४ वर्षात मोदी सरकारने जनतेच्या खिशाला कात्री लावली अशा शब्दात भाकपने हल्लाबोल केलाय.
May 26, 2018, 08:16 PM IST'साफ नियत और सही विकास... मोदी सरकारचा नवा नारा
मोदी सरकारला 26 मे रोजी 4 वर्षे पूर्ण
May 25, 2018, 06:23 PM ISTबातमी तुमच्या कामाची : इंधनाच्या वाढत्या किंमतींवर पंतप्रधान मोदींचा नवा उपाय
वाढत्या इंधनांच्या किंमतींचा सरळ सरळ परिणाम सामान्यांच्या खिशावर पडताना दिसतोय... त्यामुळे मोदी सरकारवर चारही बाजुंनी टीका होतेय
May 24, 2018, 06:02 PM IST...असं असेल कर्नाटकाचं सत्तावाटपाचं सूत्र
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर एच.डी. कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत... दरम्यान, जेडीएस आणि काँग्रेस यांच्यातील सत्तावाटपाचं सूत्रंही ठरलंय.
May 23, 2018, 04:25 PM ISTमार्ड संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश, चौथ्या दिवशी संप सुरुच
निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबतची चर्चा फिसकटलीय. त्यामुळे, मार्डच्या संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश आलंय.
May 22, 2018, 08:12 AM IST'जेडीएस काँग्रेसची सत्ता 3 महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 06:32 PM ISTकर्नाटक: विरोधकांच्या मानेवर सुरी फिरवणारी यंत्रणा सरकाच्या मुठीत - शिवसेना
हे सर्व भाजप करू शकेल, कारण ‘मनी व मसल्स’ ही हत्यारे आज त्यांच्या हाती आहेत व विरोधकांच्या मानेवर सुरी फिरवणाऱ्या सरकारी यंत्रणा मुठीत आहेत
May 19, 2018, 08:26 AM ISTशिक्षक धान्याची रिकामी पोती शोधण्यात व्यस्त
May 18, 2018, 08:34 PM IST'राज्यपाल पंतप्रधानांच्या हातातलं खेळणं'
एकेकाळी भाजपचे मंत्री म्हणून भूमिका बजावणारे आणि मोदींसाठी स्वत:ची जागा सोडणारे वजुभाई आता कर्नाटकच्या सत्तासंघर्षात भाजपला छुप्या मार्गानं का होईना पण झुकतं माप तर देणार नाहीत ना?
May 15, 2018, 06:21 PM IST'शिवसृष्टी'साठी पुरंदरेंना सरकारकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द
पुणे महापालिकेच्या शिवसृष्टी प्रकल्पाचं काम प्रलंबित असताना बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकल्पासाठी निधी देण्यावरून राजकीय वाददेखील उफाळून आलाय
May 12, 2018, 10:06 PM IST