लग्नाआधीच पिता होणार हा धडाकेबाज क्रिकेटर
इंग्लंड क्रिकेट टीमचा उपकर्णधार जो रुट भारतविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये सुरुवातीच्या मॅचमध्ये टीममध्ये नसणार आहे. जगातील उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत नाव असणारा जो रुट लवकरच पिता बनणार आहे. मात्र जो रुटने अजून विवाह केलेला नाही.
Jan 3, 2017, 10:23 AM ISTविराट कोहलीचे इंग्लंडच्या या महान खेळाडूने केलेय कौतुक
रुटने विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. विराटचे खास कौतुक केले आहे.
Dec 28, 2016, 01:15 PM ISTटीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स सीरिजमध्ये फेल
पाचव्या आणि शेवटच्या ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झालाय. एक डाव आणि 244 रन्सनं कॅप्टन कुकच्या इंग्लंड टीमकडून भारतीय टीमचा मानहानीकारक पराभव झालाय.
Aug 17, 2014, 09:42 PM IST