मनसेने EVM वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच अजित पवार म्हणाले; 'कार्यकर्त्यांना भांडतोय असं...'
Ajit Pawar on Mahayuti: आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, पराभूत उमेदवारांना आपले नेते, वरिष्ठ काहीतरी करत आहेत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं सांगत अजित पवारांनी ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांना टोला लगावला आहे.
Nov 27, 2024, 08:05 PM IST
'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...'
Ajit Pawar on Mahayuti: उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
Nov 27, 2024, 07:46 PM IST
एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'
Devendra Fadnavis on Eknath Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Nov 27, 2024, 07:01 PM IST
Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाची विधानं; ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. ठाण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी केलेली काही महत्त्वाची विधानं जाणून घ्या.
Nov 27, 2024, 05:36 PM IST