नाशिकमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

Unveiling of statue of Mahatma Phule in Nashik, presence of Chief Minister and Deputy Chief Minister

आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत संजय शिरसाटांनी केलेल्या दाव्यामुळे वादाची शक्यता

Sanjay Shirsat's claims about Anand Dighe's death are likely to be controversial

मुरबाडमध्ये अत्याधुनिक शेतीचा प्रयोग, पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी

Advanced farming experiment in Murbad, spraying crops by drone

नांदेडमध्ये पावसामुळे पपई बागेचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी

Damage to papaya garden due to rain in Nanded, farmer demand for immediate help

अक्कलकोटमधील रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ

Plastic rice at a ration shop in Akkalkot

भीमा पाटस कारखान्याच्या सभेत गोंधळ, सभासद आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

Chaos in Bhima Patas factory meeting altercation between members and police

याचिकाकर्त्यांचे वकील करणार अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं सीन रिक्रीएशन, जाणून घेणार तथ्य

The petitioner's lawyer will recreate the scene of Akshay Shinde's encounter to learn the facts

शिंदे, अजित पवार आणि ठाकरेंच्या पक्षांची मागणी निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, भाजप आणि कॉंग्रेसचं मात्र मौन

while Shinde, Pawar and Thakarey demanding for same thing, BJP and Congress are silent

झी कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान, राज्यात भाजपचं सर्वात मोठा पक्ष

Devendra Fadnavis's Statement in Zee Conclave, BJP is the largest party in the state

संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन, बीजेपी ला मदत करणं संविधानाला नख लावण्यासारखं

Sanjay Raut's appeal to Prakash Ambedkar, helping BJP is like going against of the constitution