४४ रूपयाचा रिचार्ज वाया; महिला एअरटेल विरोधात कोर्टात
गुजरातमधील एका महिलेने एअर टेल कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
Aug 6, 2017, 11:34 PM ISTजीएसटी इफेक्ट: १०० रुपयांच्या रिचार्जवर आता मिळणार फक्त इतका बॅलेंस
देशात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच GST लागू झाल्यानंतर आता त्यामध्ये अनेक गोष्टींच्या किंमती बदलणार आहेत. कोणत्या वस्तूंच्या किंमती बदलणार याबाबत अनेकांच्या मनात अजूनही शंका आहे. अशातच मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईममध्ये देखील बदल झाला आहे.
Jul 2, 2017, 09:32 AM IST५०० रुपयाचं मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांनो सावधान !
नोटबंदीमुळे सामान्यांना थोडा त्रास होत असला तरी अनेकांकडून या निर्णयाचं स्वागत होतोय. सरकारने काही ठिकाणी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यास सूट दिली आहे. १५ डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरता येणार आहेत. याचा फायदा घेत अनेक जण जुन्या ५०० च्या नोटा घेऊन प्रीपेड मोबाईल रिचार्ज वाउचर खरेदी करत आहे. पण असं वाटत असेल की यावर कोणाचं लक्ष नाही पण सावधान, यावर सरकारचं सरळ लक्ष आहे.
Nov 26, 2016, 04:26 PM ISTमिस्ड कॉल द्या आणि मोबाईल रिचार्ज मिळवा
एचडीएफसी बँक आता पेटीएमला टक्कर देण्यासाठी रिचार्ज बिझनेसमध्ये उतरणार आहे. एचडीएफसी बँकेने मिस्ड कॉलवर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज देण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 5, 2015, 04:03 PM ISTमोबाईल रिचार्ज करणे आता महाग
मोबाईल धारकांनो आता आपल्या खिशाला थोडी कात्री लावावी लागणार आहे. कारण दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल रिचार्ज कुपनवर जादा कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फटका प्रीपेड मोबाईल ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्ज करणे महाग होणार आहे.
Apr 20, 2012, 10:36 AM IST