बिग बॉस : मोनाचा बेली डान्स पाहून ओम स्वामींचे धक्कादायक विधान
बिग बॉसच्या घरात दररोज नाती तुटताता आणि बनतात. असंच काहीसं काल बिग बॉसच्या घरात घडलं. कालपर्यंत मुलीसारखं मानणाऱ्या ओम स्वामी यांनी मोनालिसाबाबत इतके धक्कादायक विधान केले ज्याची कोणी अपेक्षाच केली नव्हती.
Nov 8, 2016, 02:37 PM ISTबिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री झाली प्रेग्नेंट
'बिग बॉस १०' मध्ये आता हळू-हळू रंग चढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ओम स्वामी आणि मोनालिसा एका स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतांना दिसले होते. त्याच्या पुढच्या दिवशी मोनालिसाने नॉन-सेलिब्रिटी कंटेस्टेन्ट मनवीरला सगळ्यांसमोर किस केलं होतं. त्यानंतर जेव्हा मोनालिसाने मनवीरला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तेव्हा ते ऐकूण तर सगळेच चक्कीत झाले होते.
Nov 3, 2016, 08:33 AM ISTलवकरच उलगडणार मोनालिसाच्या स्मितहास्याचं रहस्य!
मोनालिसाच्या स्मितहास्याचं काय आहे गूढ ? ५०० वर्षांपूर्वी खरंच होती मोनानिसा ? की ,लियोनार्डो दा विंचीच्या कल्पनेतील पेंटिंग ? जगातील बहुचर्चीत हास्याचं उलगडणार गूढ ! ३०० वर्षापूर्वीच्या थडग्यात मिळाले पुरावे ! मोनालिसाच्या स्मितहास्याचं उलगडणार गूढ !
Aug 12, 2013, 11:51 PM IST