पावसाळी अधिवेशनात भाजपला घेरण्याची शिवसेनेची रणनिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 07:12 PM ISTपावसाळी अधिवेशनात 'कोंडी'ची खेळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 07:12 PM ISTकोपर्डी बलात्काराचे विधीमंडळात पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 04:06 PM ISTसंसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:50 PM ISTकोपर्डी प्रकरणावरुन विधानसभेत जोरदार गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:48 PM ISTपावसाळी अधिवेशन आजपासून सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:22 PM ISTकोपर्डी प्रकरणावरुन विधानसभेत गोंधळ
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्काराप्रकरणी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झालाय.
Jul 18, 2016, 12:06 PM ISTकर्जत बलात्कार-हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत
विरोधकांनी अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.
Jul 17, 2016, 06:57 PM ISTराज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
Jul 17, 2016, 06:36 PM ISTरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष?
नेहमीच भाजप खासदार स्वामी यांच्याकडून टीका होत असल्याने नाराज असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुढची टर्म स्वीकारण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झालेय. पावसाळी अधिवेशानपूर्वी नव्या गव्हर्रनची निवड करण्यात येणार आहे.
Jun 23, 2016, 08:10 AM ISTजीएसटी घटना दुरुस्ती विधेयक अधांतरी
वारेमाप गोंधळात राज्यसभेत सादर झालेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस संसद चालू न देण्यावर ठाम असल्यानं जीएसटीचं भवितव्य अधांतरी आहे.
Aug 12, 2015, 10:25 AM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM IST'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.
Aug 3, 2015, 12:29 PM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM IST