ndrf

#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एका आईचा आकांत

कानठळ्या बसवणारा आवाज आणि किंकाळ्या....

Jul 16, 2019, 02:48 PM IST

#Dongri : ...अन् त्या बाळाचे प्राण बचावले

डोंगरी परिसरात इमारत कोसळून मोठी दुर्घटना 

Jul 16, 2019, 02:18 PM IST

मुंबई इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १० वर

मुंबईतील डोंगरी येथे ४ मजली इमारत कोसळली.

Jul 16, 2019, 12:33 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये फटाक्यांचा स्फोट; १० जण ठार

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती

Feb 23, 2019, 04:01 PM IST
Ambegaon Boy Rescued From 200 Feet Deep Borewell After 16 Long Hours Of Operation PT2M36S

पुणे| २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश

पुणे| २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश

Feb 21, 2019, 09:00 PM IST

चार मजली इमारत कोसळली; आठहून अधिक लोक अडकल्याची भीती

गुरूग्राममधील उलावास भागात आज सकाळी चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आठहून अधिक लोक दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Jan 24, 2019, 08:48 AM IST

बिहार आणि आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर !

देशातील पूर्वेकडील राज्यात पूर परिस्थिती वाढत चालली आहे. आसाम आणि बिहारमध्ये पुराची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

Aug 16, 2017, 10:04 AM IST

महाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक

 महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे.  घटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

Aug 3, 2016, 05:40 PM IST

एनडीआरएफचे ४० जवान कोल्हापुरात दाखल

एनडीआरएफचे ४० जवान कोल्हापुरात दाखल

Jul 13, 2016, 02:43 PM IST