महाराष्ट्र घडतोय की बिघडतोय - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 09:12 PM ISTअजित पवारांसह, काहींना आता निवडणूक लढवता येणार नाही
भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त आलंय, अशा संचालक मंडळातल्या सदस्यांना पुढची दहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आलं.
Jan 5, 2016, 06:15 PM IST