operation lotus

Delhi Senior Journalist On Madhya Pradesh Political Crisis PT4M11S

कमलनाथ सरकारवरील संकट आणखी गडद

कमलनाथ सरकारवरील संकट आणखी गडद

Mar 10, 2020, 02:40 PM IST
BJP Leader Vinay Sahasrabuddhe On Madhya Pradesh Political Crisis PT3M37S

ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजप कनेक्शन

ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजप कनेक्शन

Mar 10, 2020, 02:35 PM IST

'सिंधिया तो झांकी है, अभी आधा दर्जन टॉप नेता बाकी हैं'

केवळ ज्योतिरादित्य सिंधियाच नव्हे तर महाराष्ट्र राजस्थान आणि हरियाणातील काँग्रेस नेते पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा आहे.

Mar 10, 2020, 01:29 PM IST

काँग्रेसही आक्रमक; ज्योतिरादित्य सिंधियांची पक्षातून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवायांमुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांची काँग्रेस पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे.

Mar 10, 2020, 01:01 PM IST

मोठी बातमी: अखेर ज्योतिरादित्य सिंधियांचा काँग्रेसला रामराम

तब्बल तासभराच्या चर्चेनंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले. 

Mar 10, 2020, 12:31 PM IST

मोठी बातमी: ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा मोदींच्या भेटीला

ज्योतिरादित्य सिंधिया हे कालपासून दिल्लीत ठाण मांडून बसले होते. मात्र, त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि इतर काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नव्हती.

Mar 10, 2020, 11:11 AM IST

'...म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस नेत्यांना भेटले नाहीत'

स्वाईन फ्लू झाल्यामुळे ते कोणाला भेटू शकणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले.

Mar 10, 2020, 10:36 AM IST

ज्योतिरादित्य सिंधियांची मोदींसोबत चर्चा; काँग्रेसश्रेष्ठींसाठी नॉट रिचेबल?

काँग्रेसच्या सध्याच्या मंत्रिमंडळात २८ मंत्री होते. त्यापैकी २० जणांनी काल राजीनामे दिले.

Mar 10, 2020, 10:10 AM IST
Madhya Pradesh Kamalnath Government In Crisis PT5M43S

भोपाळ| काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल

भोपाळ| काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल

Mar 10, 2020, 10:10 AM IST
Uddhav Thackeray criticise BJP operation lotus PT3M23S

जळगाव| हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

जळगाव| हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

Feb 15, 2020, 07:15 PM IST

काय आहे भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’...

आज विधिमंडळात आवाजी मतदानानं भाजपनं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय पण, विरोधी पक्ष शिवसेना आणि काँग्रेसनं मात्र ही पद्धत लोकशाहीला काळिमा असल्याचं म्हणत मतदान पद्धतीनं बहुमत सिद्ध करण्याचं एक प्रकारे आव्हानंच भाजपला दिलंय. 

Nov 12, 2014, 04:05 PM IST