मनसे पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात हॉकीस्टीकने चोपले; मारेकऱ्यांचा शोध सुरु
मनोज कोठारी हे मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष आहेत. कोठारी यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते.
Nov 5, 2022, 06:52 PM ISTपनवेलमधील 300 वर्ष जुना पेशवेकालीन वाडा जमीनदोस्त; नागरीक हळहळले
हा वाडा पेशवेकालीन आहे. चिमाजी आप्पा यांनी वसईच्या स्वारी वेळी पनवेल मध्ये हा बांधला होता. या वाड्याला जवळपास ३०० वर्ष झाली.
Nov 5, 2022, 05:07 PM ISTVideo | पनवेलमध्ये गव्हाच्या गोदामाला भीषण आग
Heavy fire breaks out at wheat warehouse in Panvel
Oct 26, 2022, 01:40 PM ISTVIDEO | धक्कादायक! विजेचा शॉक लागून गणेशभक्त जखमी
Panvel Uran Naka Electric Shock With Accident Injuring Eleven People In Ganpati Visarjan 2022
Sep 9, 2022, 11:50 PM ISTVIDEO | पनवेल - कर्जत मार्गावर लवकरच दुसरी रेल्वे लाईन
NEW PANVEL KARJAT RAILWAY ROUT
Aug 23, 2022, 11:10 AM ISTहा कसला प्रवेश?; शिंदे गटाकडून फसवं फोटो सेशन, मनसेचा आरोप
MNS allegation - fraudulent photo session by Shinde group :पनवेलमधून जवळपास 100 मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश (Shinde group entry) केल्याचा दावा मनसेने फेटाळून लावला आहे.
Aug 3, 2022, 11:20 AM ISTशिवसेनेनंतर मनसेला हादरा, शिंदे गटात इनकमिंग सुरुच
MNS leaders and activists joined the Shinde group : आता शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसेला खिंडार पाडले आहे. हा मनसेसाठी मोठा हादरा मानला जात आहे.
Aug 2, 2022, 11:33 AM ISTहार्बर लोकलचे तीन तेरा, सलग दुसऱ्या दिवशी सेवा विस्कळीत
Harbour Line Local: हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक विस्कळी झाल्याने पनवेल स्टेशनवर तोबा गर्दी दिसून येत आहे. हार्बर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी लोकल वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
Jul 27, 2022, 10:22 AM ISTमनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil on Chief Minister Eknath Shinde : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे.
Jul 23, 2022, 01:08 PM ISTभाजपच्या प्रदेश कार्यकरणीची आज पनवेलमध्ये बैठक
Devendra Fadnavis Will intract with karykarta in panvel
Jul 23, 2022, 12:25 PM ISTपनवेलचे हजारो शिवसैनिक शिंदे गटाला देणार पाठिंबा
Panvel Corporaters Join Shinde Group
Jul 20, 2022, 03:00 PM ISTपनवेलमध्ये 11 विद्यार्थींना पाण्यातून झाली विषबाधा
Panvel 11 Girl Students Living In Hostel Infected By Food Poision
Jun 5, 2022, 04:25 PM ISTराष्ट्रवादीच्या खासदाराकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले......
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदाराने विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचं कौतुक केलंय.
Jun 4, 2022, 11:14 PM ISTसायन पनवेल महामार्गावर वाहतूक पुर्ववत
Navi Mumbai Ground Report Traffic Jam Getting Ease After Dumper Accident At Vashi Bridge
May 20, 2022, 03:30 PM ISTबँकेकडून कर्ज वसुलीसाठी तगादा आणि धमकी, तणावात वृद्धाची आत्महत्या
Bank loan recovery, Elderly man commits suicide :एक धक्कादायक बातमी. कर्जवसुलीसाठी बँकेकडून आलेल्या लोकांनी धमकी दिल्यानंतर तणावाखाली येत वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Apr 20, 2022, 11:17 AM IST