petrol price

Petrol - Diesel होणार स्वस्त! 'इतक्या' रुपयांनी उतरणार भाव

Petrol Diesel Rate :  सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरण्याचे संकेत मिळाल्याने देशातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मग इंधन कितीने स्वस्त होणार, ते पाहुयात.. 

Sep 18, 2022, 08:18 AM IST

Petrol-Diesel Price : आता पेट्रोल-डिझेल इतके स्वस्त होणार! पाहा आजचे दर

Petrol Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. जाणून घ्या आजचे पेट्रोल -डिझेलचे दर किती आहेत...    

Sep 17, 2022, 08:15 AM IST

कच्चे तेल घसरले! Petrol-Diesel होणार इतके स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली होती. मात्र क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही पेट्रोल आणि डिझेलमध्ये (petrol-diesel) कोणताही बदल झालेला दिसत नाही. तुम्हाला जर तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेयाचे असतील तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

Sep 16, 2022, 07:42 AM IST

Petrol-Diesel आज किती रुपयांनी विकलं जातंय? जाणून घ्या नवे दर

Today Petrol-Diesel Price :  जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) घसरल्यानंतर आता त्यात तेजीचा कल दिसून येत आहे. आज (13 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 87.87 वर पोहोचली.

Sep 13, 2022, 07:55 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी महाग होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण

Petrol-Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र देशात काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel price) दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी वाढत्या दरावर वक्तव्य केलंय.  

Sep 11, 2022, 07:59 AM IST

Petrol-Diesel झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $92 च्या आसपास आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) दर...

Sep 10, 2022, 09:49 AM IST

Petrol Diesel Price : इंधनांच्या किमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असून ती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. मात्र विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (petrol-Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही. 

Sep 9, 2022, 11:16 AM IST

Petrol Diesel Price : दिलासा की, झटका? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज किती रुपयांची वाढ?

 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून क्रुडच्या किमतीत चढ-उतारांचा सुरू आहे. परिणामी सुमारे साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel) दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. 

Sep 5, 2022, 11:00 AM IST

वाढत्या महागाईत लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ 93 च्या आसपास ट्रेंड करत आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर

Sep 3, 2022, 08:15 AM IST

कच्च्या तेलाच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होत आहे. गेल्या दिवशी 90 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर गेलेले क्रूड आता 100 डॉलरच्या पुढे गेले आहे.

Aug 30, 2022, 06:44 AM IST

Petrol Diesel स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?

कच्च्या तेलाच्या दरात सतत अस्थिरता असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोलच्या दरात अडीच महिन्यांहून अधिक काळ कोणताही बदल झालेला नाही.

Aug 29, 2022, 07:40 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार? जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.

Aug 13, 2022, 12:50 PM IST

Maharashtra : पेट्रोल-डिझेल दर कपातीवरुन काँग्रेसने भाजपचा व्हिडिओ शेअर करत डिवचले

Congress on Reduction in petrol and diesel prices in Maharashtra :  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकाने पेट्रोल-डिझेल दर कपात करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. 

Jul 14, 2022, 03:11 PM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, कारण...

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर ठरतात.

Jun 16, 2022, 05:08 PM IST