plan

एअरटेलची नवी ऑफर, ३९९ रुपयांमध्ये ८४ जीबी डेटा

टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी रोज वेगवेगळे प्लॅन घेऊन येत आहे.

Aug 15, 2017, 11:04 PM IST

पीक विमा योजनेचं वास्तव

पीक विमा योजनेचं वास्तव

Aug 3, 2017, 08:52 PM IST

'बिहारमध्ये राजकीय नाटय कसं रंगलं'.

'बिहारमध्ये राजकीय नाटय कसं रंगलं'.

Jul 26, 2017, 10:15 PM IST

रिलायन्स जिओच्या या ऑफर तुम्हाला माहिती आहेत का?

रिलायन्स जिओ जवळपास रोजच नव्या ऑफर घेऊन येत असतं. पण रिलायन्स जिओची सगळ्यात स्वस्त ऑफर १९ रुपयांची आहे.

Jul 20, 2017, 08:05 PM IST

BSNLचं गिफ्ट : आता मिळणार ६ पट जास्त डेटा

सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलनं १ जुलैपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय घेतला आहे.

Jul 1, 2017, 09:20 AM IST

सीरियानंतर आता उत्तर कोरियावर अमेरिकेचा निशाणा?

अमेरिकेनं सीरियावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता उत्तर कोरियाचा नंबर लागतो की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागलीय. उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम थांबवणं आवश्यक असल्याचं वारंवार सांगूनही त्या देशाचे हुकूमशाह बधलेले नाहीत. त्यामुळे दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका कोरियन प्रदेशात दाखल झाल्यामुळे तणाव आणखी वाढल्याचं चित्र आहे.

Apr 11, 2017, 10:12 PM IST

...ही कंपनी देणार फक्त 17 रुपयांत महिनाभर इंटरनेट!

रिलायन्स जिओचा 'फ्री' टाईम 31 डिसेंबरला संपल्यानंतर काय? असा प्रश्न तुमच्यासमोर असेल... आणि तुम्हीही स्वस्तातल्या डाटा प्लानसाठी सर्च करत असाल तर एक नवीन ऑप्शन तुमच्यासमोर आलाय. 

Mar 30, 2017, 08:56 AM IST

व्होडाफोनची जिओला टक्कर, आणली जबरदस्त ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन नवी ऑफर घेऊन आलं आहे.

Mar 3, 2017, 11:28 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करणार

उरीमधल्या हल्ल्याची पाकिस्तानाला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्याची तयारी सूरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sep 19, 2016, 11:46 AM IST

आता ही कंपनी देतेय ९ रुपये मासिक शुल्कात अनलिमिटेड इंटरनेट

बाजारात रिलायन्स जिओ दाखल झाल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांची झोप उडालीय. आता इतरही कंपन्या मार्केटमधले आपले शेअर्स वाचवण्यासाठी सज्ज झाल्यात. 

Sep 9, 2016, 04:02 PM IST

सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत

सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत

Jul 1, 2016, 07:28 PM IST

आता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?

हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Jun 2, 2016, 11:31 PM IST

सलमानच्या घरी जाऊन अरिजित मागणार माफी

गायक अरिजीत सिंग नुकताच चर्चेत आला तो त्याच्या एका सोशल वेबसाईटवर केलेल्या पोस्टमुळे... सलमान खानची माफी मागत आपलं गाणं आगामी 'सुल्तान' या चित्रपटातून न हटविण्याची मागणी त्यानं या पोस्टमध्ये केली होती. त्यावर, सलमाननं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता हा गायक खुद्द सलमानच्या घरी जाऊन त्याची माफी मागणार आहे. 

May 26, 2016, 07:24 PM IST

'कोहलीला रोखण्यासाठी मुंबईकडे रणनिती आहे'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याला रोखणं अनेक बॉलर्सला कठिण आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी त्याच्याबद्दल सर्वकाही सांगून जाते त्यामुळे विराट कोहलीला ऱोखायचं कसं याचा विचार विरोधी टीम करत असतील.

May 19, 2016, 09:13 PM IST