पुण्यात मोरांची केली जातेय हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 12:05 PM ISTपुणे शहरातील मोरांवर समाजकंटकांची वाकडी नजर
संरक्षित जंगलामध्ये गेलं असता वन्यप्राणी आढळतीलच याची खात्री नाही. आणि शहरांमध्ये वन्यप्राणी दिसणं म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण पुण्यामध्ये भर शहरात अनेक मोर आनंदानं नांदत आहेत. मात्र, या मोरांवर देखील आता समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक मोरांचा मृत्यू झाला आहे.
Jul 3, 2015, 09:50 AM ISTपुण्याच्या होणार 'विकास', काँग्रेस करणार 'झकास'
पुणे महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पुण्याच्या विकास आराखड्याला राज्यसरकारने मंजूरी देत, निवडणूकीसाठी चांगलीच खेळी खेळल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या पुणे विकास आराखडा मंजुरीची चर्चा पुण्यामध्ये रंगणार हे मात्र नक्की.
Dec 29, 2011, 06:34 PM IST