नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
Jan 16, 2019, 11:41 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.
Jan 16, 2019, 11:00 PM ISTरत्नागिरी | नाणार प्रकल्प रायगडला नेणार असतील तर आनंद - विनायक राऊत
रत्नागिरी | नाणार प्रकल्प रायगडला नेणार असतील तर आनंद - विनायक राऊत
Jan 16, 2019, 08:45 AM ISTमुंबई । नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवणार ?
रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि शिवसेनेने ग्रामस्थांना पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधाला अधिक धार मिळाली. या वाढत्या विरोधानंतर सरकारने हा प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणार प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 15, 2019, 11:55 PM ISTनाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार?
रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 15, 2019, 11:41 PM ISTशिवसैनिकांनी निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
शिवसैनिकांनी निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
Jan 15, 2019, 05:35 PM ISTशिवसैनिकांनी निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
निलेश राणे यांचे थेट बाळासाहेब ठाकरेंवर आरोप
Jan 15, 2019, 05:33 PM ISTकोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
Jan 13, 2019, 11:15 PM ISTकोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडात स्ट्रॉबेरीची शेती
Jan 13, 2019, 03:14 PM ISTसंपूर्ण गाव एक दिवस-रात्र गावाच्या वेशीबाहेर
कोकणातील अनेक गावांमध्ये वेगवेगळया परंपरा आजही जपल्या जात आहेत. जवळपास सव्वाशे उंबऱ्यांच्या एका गावात एक दिवस चक्क शुकशुकाट दिसतो. सगळी लहानथोर मंडळी गावाच्या वेशीबाहेर रहायला जातात.
Jan 10, 2019, 05:24 PM ISTगरिबांना वाटाण्याच्या अक्षता, आयकर भरणाऱ्यांना आरक्षण : राष्ट्रवादी
मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देताना गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.
Jan 10, 2019, 04:29 PM ISTरायगड | राष्ट्रवादीची आजपासून परिवर्तन यात्रा
Raigad NCP Dhananjay Munde At Nirdhar Parivartan Yatra Criticising Maharashtra Govt
Jan 10, 2019, 02:05 PM ISTरायगड | प्रलंबीत मागण्यांसाठी शेकापचा आज मोर्चा
रायगड | प्रलंबीत मागण्यांसाठी शेकापचा आज मोर्चा
Raigad Farmers Morcha To Collectors Office For Demand And Promises Made By Govt
रायगड | प्रलंबित मागण्यांसाठी शेकापचा आज मोर्चा
Raigad MLA Jayant Patil On Farmers Protest Agitation At District Collector Office
Jan 10, 2019, 01:55 PM IST