rajnikanth

रजनीचा 'कबाली' मोडणार सुल्तानचा रेकॉर्ड?

रजनीकांतचा बहुचर्चित कबाली हा सिनेमा प्रदर्शनसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडेल तसेच सलमानच्या सुलतानलाही बॉक्स ऑफिसवर धोबी पछा़ड देईल असा अंदाज लावला जातोय. 

Jul 21, 2016, 08:36 PM IST

या सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजाविला

मतदान करा, फरक पडतो, असं आवाहन करणाऱ्या सेलिब्रेटींनीही आज आपला मतदानाचा हक्क बजाविला. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार, उद्योगपती अनिल अंबानी यांनी आज सकाळीच मतदान केले.

Apr 24, 2014, 12:08 PM IST

सुपरस्टार रजनीकांत आणि नरेंद्र मोदींची आज भेट?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आद सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. ही खाजगी भेट असल्याचं बोललं जातंय.

Apr 13, 2014, 11:16 AM IST

रजनीकांतचा `कोचाडियान` आता मराठीत

दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांचा गाजलेला `कोचाडियान` हा सिनेमा आता मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. प्रथमच एखादा दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.

Mar 20, 2014, 11:31 AM IST

इंटरनेटविना चालते रजनीकांतची वेबसाईट' !

www.allaboutrajni.com ही वेबसाईट इंटरनेटवर न चालता ‘रजनी पॉवर’वर चालते. या वेबसाईटवर रजनीकांतची अथपासून इतिपर्यंत इत्थ्यंभूत माहिती मिळते. मात्र ही साईट बघणं आपल्याला तेव्हाच शक्य होतं, जेव्हा आपण इंटरनेट कनेक्शन बंद करतो.

Jan 22, 2012, 11:50 PM IST