response

बजेटमध्ये काही नाही, हे फक्त शेर-ओ-शायरीचं बजेट - राहुल गांधी

 अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे  सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

Feb 1, 2017, 02:30 PM IST

'दोघांसोबत मी फिरतेय, एकासोबत डेटींग सुरू आहे'

 अभिनेत्री कल्की कोयचलिनने अनुराग कश्यप यांच्याशी नव्याने संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे, कारण अभिनेत्री कल्की कोयचलिन आणि तिचा पूर्वीचा पती अनुराग कश्यप यांच्यात पुन्हा नवे संबंध तयार होत असल्याची चर्चा होती.

May 31, 2016, 07:15 PM IST

नांदेड बंदला समिश्र प्रतिसाद

नांदेड बंदला समिश्र प्रतिसाद

Feb 23, 2016, 08:59 PM IST

'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!

'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!

Dec 31, 2015, 10:44 AM IST

देशातील सर्वात महागडा चित्रपट बाहुबली रिलीज, प्रेक्षकांची जबरदस्त पसंती

 बहुप्रतिक्षित आणि बहुभाषी चित्रपट बाहुबली आज जगभरातील मोठ्या पडद्यावर झळकला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी पसंती दिली. देशातील ही आतापर्यंतची सर्वात महागडा चित्रपट म्हटला जात आहे. 

Jul 10, 2015, 03:05 PM IST