टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील, टाटा टेलिकॉम उद्योग अंबानींकडे?
आयडीया आणि व्होडाफोनच्या एकत्रिकरणानंतर टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील होण्याची शक्यता आहे. टाटांचा तोट्यातील टेलिकॉम उद्योग विकत घेण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.
Aug 4, 2017, 08:31 AM ISTरिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
Jul 21, 2017, 02:31 PM ISTरिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
रिलायन्स इंडस्ट्रीजच आज मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलीय. यावेळी RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात स्वस्त फोरजी फोन लॉन्च केलाय.
Jul 21, 2017, 01:04 PM IST२०३०पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल - मोदी
गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला सुरुवात झालीय. तीन दिवसांच्या या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विविध देशांतले राजकीय नेते या परिषदेला उपस्थित आहेत.
Jan 11, 2015, 04:37 PM ISTव्हायब्रंट गुजरात: रिलायन्स 1लाख कोटींची गुंतवणूक करणार
मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळं देशभरात एक नवीन उत्साह आल्याचं सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
Jan 11, 2015, 04:07 PM IST