sawan 2023

श्रावणात 'या' गोष्टी दिसणे खूप शुभ मानले जाते? तिजोरी भरेल पैशाने!

श्रावण महिन्याचे आगमन होताच लोक देवाच्या भक्तीत तल्लीन होतात आणि मनापासून भगवान शंकराची आराधना करतात.

Jul 7, 2023, 08:46 AM IST

यंदा श्रावणात 'या' राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं

Shravan 2023 Start Date: उत्तर भारतीयांचा सावनला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण अनेक योगायोग जुळून आले आहेत. श्रावण महिन्यात काही राशींवर शंकर भगवानची कृपा बरसणार आहे. तर काही राशींवर भोलेनाथ नाराज असणार आहे. 

Jul 5, 2023, 02:23 PM IST

Sawan 2023 : मुंबईतील श्रावण फास्टिंग फूडसाठी 7 सर्वोत्तम ठिकाणे

Sawan 2023 : आता श्रावण महिना सुरु झाला आहे. मुंबईतील श्रावण फास्टिंग फूडसाठी सर्वोत्तम अशी काही ठिकाणे आहेत. (Shrawan Fasting Food In Mumbai) येथे तुम्ही उपवासासाठी खास पदार्थ खाऊ शकता. जाणून घ्या ही ठिकाणे

Jul 5, 2023, 08:31 AM IST

Sawan 2023 : भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना करु नका 'या' चुका

Bel Patra Rules in Marathi: लवकरच श्रावण महिना सुरु होणार. शंकर देवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. त्यामुळे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना अनेक जण चुका करतात. शास्त्रामध्ये बेलपत्राबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहे, जे अनेक शिवभक्तांना माहिती नसतात. 

Jul 2, 2023, 11:20 AM IST

Sawan 2023 : श्रावणातील दुर्मिळ योगामुळे 5 राशींवर 59 दिवस पैशांचा पाऊस

Sawan 2023 : 18 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रावणात यंदा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. श्रावणात पाच राशींवर 59 दिवस महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या लोकांना बंपर लॉटरी लागणार आहे.

Jul 1, 2023, 11:14 AM IST

Sawan 2023 : सावन पहिल्या सोमवारी अनेक शुभ योगायोग! रविसोबत गजकेसरी योगामुळे भक्तांवर बसरणार भोलेनाथाची कृपा

Sawan Somwar Shubh Yog : आषाढी पौर्णिमेनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. यंदा श्रावण अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगायोग घेऊन आला आहे. यावर्षी श्रावणात 4 नाही तर 8 सोमवार असणार आहे. त्यात पहिला सोमवार अतिशय खास आहे. 

Jun 27, 2023, 08:41 AM IST

श्रावणात 3 गोष्टी करा, अन् काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवा!

Kaal Sarp Dosh : श्रावणात काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात तीन उपाय सांगण्यात आले आहेत. 

Jun 23, 2023, 02:06 PM IST

श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 5 राशींवर 59 दिवस नोटांचा पाऊस; कोणावर असणार महादेवाची कृपा?

Sawan 2023 : यंदा श्रावण महिना खूप खास असणार आहे. श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. यावेळी शंकर भगवान आणि माता पार्वती या दोघांचा आशिर्वाद मिळणार आहे. 

Jun 23, 2023, 07:31 AM IST

श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ...

Shravan Monday Vrat Niyam : यंदा श्रावण  महिना 4 जुलैपासून सुरु होत आहे. श्रावण हा 31 ऑगस्टला संपणार आहे. मात्र, श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ तुमच्यावर रागावतील.   

Jun 22, 2023, 02:57 PM IST