st bus

महाराष्ट्र - कर्नाटक वाद चिघळला, एसटीवर दगडफेक

महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक वाद (karnataka dispute) पुन्हा एकदा चिघळला आहे. याचे पडसाद कोल्हापूर येथे पाहायला मिळाले. 

Mar 13, 2021, 02:57 PM IST
 Maharashtra Government Sweeten Diwali Of ST BUS Employee PT1M34S

मुंबई | एसटी कामगारांची दिवाळी होणार गोड

मुंबई | एसटी कामगारांची दिवाळी होणार गोड

Nov 11, 2020, 11:45 AM IST
 State Transport Minister Anil Parab On MSRTC ST Bus Employee Salary PT1M48S

मुंबई | बँकांकडून कर्ज काढू, पण एसटीमधले पगार करू - अनिल परब

मुंबई | बँकांकडून कर्ज काढू, पण एसटीमधले पगार करू - अनिल परब

Sep 21, 2020, 08:15 PM IST

विरार एसटी आगरातून निघालेली बस महामार्गावर अचानक बंद पडली; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

लोकल सेवा बंद असल्याने अनेक चाकरमान्यांना मुंबईत येण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो.

Sep 12, 2020, 04:34 PM IST

एसटीतील महिला प्रशिक्षणार्थींना ६८०० रूपये विद्यावेतन द्या; इंटकची मागणी

महिला आरक्षणाद्वारे २१५ चालक तथा वाहक पदी महिला उमेदवारांची तसेच अदिवासी समाजातील २१ अशा एकुण २३६ महिलांची निवड करण्यात आलेली आहे. 

Sep 11, 2020, 06:42 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार होणार की नाही?

पगार न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांची  हालाखीची परिस्थिती झाली असल्याचे चित्र आहे

Aug 31, 2020, 05:57 PM IST

एसटी सुरु झाली, पण दरदिवशी होतोय २२ कोटींचा तोटा

यापूर्वीच एसटी महामंडळ जवळपास सहा हजार कोटींच्या तोट्यात आहे. 

Aug 28, 2020, 03:35 PM IST

एसटीने प्रवास करण्यासाठी ई पासची गरज नाही

५ महिने एसटीची आंतरजिल्हा सेवा बंद होती

Aug 19, 2020, 06:35 PM IST
ST Bus Recived Permission For Transportation In Inter Districts Of Maharashtra PT2M41S

मुंबई | आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

ST Bus Recived Permission For Transportation In Inter Districts Of Maharashtra

Aug 19, 2020, 04:20 PM IST

राज्यात एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी वाहतुकीला परवानगी

एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार

Aug 19, 2020, 03:43 PM IST

... म्हणून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या घटली

१३ ते २१ ऑगस्ट म्हणजेच गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत एसटी सोडण्याचे नियोजन सरकारने केले आहे. 

Aug 15, 2020, 07:02 PM IST
Mumbai Transport Minister Anil Parab On Kokani People Will Go For Ganesh Utsav By ST Bus PT2M1S

मुंबई | कोकणात एसटीने प्रवास करता येणार

Mumbai Transport Minister Anil Parab On Kokani People Will Go For Ganesh Utsav By ST Bus

Jul 20, 2020, 04:35 PM IST