VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती
आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला चोरीच्या घटनेचा एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही या चोरावर नक्कीच हसाल.
Mar 9, 2018, 04:54 PM ISTनोटांचं बंडल न उघडता नोटा कशा काय होतात गायब... पाहा!
तुम्ही बँकेमधून पैसे काढलेत... तुमच्या हातात नोटांचा एक सुरक्षित केलेला नोटांचा बंडल दिला गेला... आणि तरीसुद्ध या नोटांच्या बंडलमध्ये एक-दोन नोटा कमी निघाल्या... असं कदाचित तुमच्याबाबतीतही घडलं असेल.
Sep 26, 2015, 09:54 PM ISTसावधान! आलाय क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक करणारा व्हायरस
भारतीय सायबर जगतात सध्या एका भयंकर व्हायरसनं एन्ट्री घेतलीय. हा व्हायरस तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती चोरतो.
Sep 4, 2014, 09:42 AM IST