अजित पवार-धनंजय मुंडेंची भाजपवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 07:26 PM ISTसनसनाटी विजयानंतर मुरली विजयचं ट्विट, नेटिझन्सची जोरदार टीका
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 19, 2018, 05:03 PM ISTराहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 18, 2018, 07:25 PM ISTलष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या 'राजकीय' वक्तव्यावर ओवेसींचा निशाणा
लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत सध्या उत्तर भारताच्या दौऱ्यावर आहेत.
Feb 22, 2018, 08:59 PM ISTगुलाबरावांचा 'ससा' झालाच कसा? राष्ट्रवादीचा प्रश्न
शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगावात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेवर तोफ डागलीय.
Feb 22, 2018, 08:24 PM IST'बडे मियाँ-छोटे मियाँच्या भुल-थापांना बळी पडू नका'
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची १४वी सभा परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये झाली.
Jan 21, 2018, 05:10 PM IST'बडे मियाँ-छोटे मियाँच्या भुल-थापांना बळी पडू नका'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 04:01 PM ISTपाकिस्तानी बंदुकीतल्या 'चीनी बुलेट'नं बुलेट प्रुफ जॅकेटही भेदले, धक्कादायक खुलासा
३१ डिसेंबर २०१७ रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. रात्री उशीरा अचानक झालेल्या या हल्ल्यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले होते.
Jan 12, 2018, 02:35 PM IST'जयकांत शिक्रे' पुन्हा मोदींवर भडकला!
अभिनेता प्रकाश राज यानं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Nov 8, 2017, 11:21 PM ISTगुजरात विधानसभेत भाजपचं १५०+ जागा जिंकण्याचं लक्ष्य
गुजरातमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Oct 11, 2017, 08:10 PM ISTभारतीय बॅट्समन ढेपाळले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतीय बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
Oct 10, 2017, 08:50 PM IST'राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम - काहीही करून निवडणुका जिंकणं'
कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे एवढा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्ष राबवत असल्यानं देशात मुक्त निवडणुका घेणे कठीण होत असल्याचं परखड मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केलंय.
Aug 18, 2017, 03:54 PM ISTअभिनव बिंद्राचा कोहलीवर 'निशाणा'
भारताचा नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2017, 04:46 PM ISTसदाभाऊ खोत संपकरी शेतकऱ्यांच्या टार्गेटवर
शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत निफाडमधील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा निषेध केलाय.
Jun 3, 2017, 01:07 PM ISTघृणास्पद... लेफ्ट. फयाज यांच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक
जम्मू - काश्मीरची परिस्थिती किती बिकट बनलीय हे विदारक सत्य दर्शवणारी ही घटना... दगडफेक करणाऱ्यांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक केल्याची घृणास्पद घटना समोर आलीय.
May 10, 2017, 04:15 PM IST