vada pav

अंबरनाथच्या प्रसिद्ध बबन वडापावमध्ये सापडली पाल

अंबरनाथमध्ये वडापावमध्ये पाल सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Aug 23, 2018, 02:27 PM IST

वडापाव खाताना आजोबांनी गिळला कवळीचा ‘दात’

वडापाव हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ.... 

Jan 8, 2018, 08:24 PM IST

मुंबईकर तरूणांनी लंडनमध्ये विकले वडापाव, कमावले ४.३९ कोटी रूपये

जेव्हा परतीचे दोर कापले जातात तेव्हा, लढण्याला पर्याय नसतो. जीवावर उदार होऊन केलेल्या अशा लढाईत अपरंपार मेहनत, जीद्द आणि चिकाटीची कसोटी लागते. पण, या संघर्षाचा होणारा शेवटही गोड ठरतो. मुंबईतील दोन तरूणांबाबतही असेच घडले. या पठ्ठ्यांनी सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये केवळ वडापाव विकून तब्बल ४.३९ कोटी रूपये कमावले आहेत.

Oct 24, 2017, 08:26 AM IST

कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

कुकरचा स्फोट होऊन एका वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली आहे.

Jul 31, 2017, 10:10 PM IST

हा आहे नंबर १ वडापाव

मुंबई : हा मुंबईतला नंबर एक वडा पाव आहे, ज्यांनी दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडापाव खाल्ला असेल त्यांचं याबाबतीत दुमत होऊच शकत नाही. 

Jun 4, 2017, 09:57 PM IST

ठाण्यातला 'राजमाता' वडापाव @ ५०

ठाण्यातला 'राजमाता' वडापाव @ ५०

Apr 23, 2017, 09:18 PM IST

वडापाव @ 50 : या वडापावची चव बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांनीही चाखलेय!

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा इंडियन बर्गर. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. अशाच एका अप्रतिम वडापावची ही कहाणी. 'आराम'चा वडापाव.

Apr 20, 2017, 03:38 PM IST

वडा पाव विक्रेत्यानं दुसऱ्या वडा पाव विक्रेत्याला जाळलं

व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्याने दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. 

Mar 20, 2017, 05:52 PM IST