vicky jain

अंकिताच्या आयुष्यात परतलेय प्रेम...या बिझनेसमनला करतेय डेट

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा बहार आलाय. आता ती बिझनेसमन विक्की जैनला डेट करतेय. विक्की बॉक्स क्रिकेट लीगचा मुंबई टीमचा सहमालक आहे.

Jun 7, 2018, 06:40 PM IST