180000000000 रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला का? फडणवीस म्हणाले, 'बातमी आली म्हणून..'
Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी गंभीर आरोप करताना महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा केलेला.
Sep 20, 2024, 08:15 AM ISTराज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे, 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?
Vijay Wadettiwar | मविआचं 125 जागांवर ठरलं - वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On MVA 125 Seats No Problem
Sep 12, 2024, 02:55 PM IST'राज्यात पावसाने शेतीचं मोठं नुकसान, भाजप आमदार गौतमी पाटीलबरोबर नाचण्यात बेभान' Video व्हायरल
Maharashtra Rain : यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल झाले असताना दुसरीकडे यवतमाळ आर्णीचे भाजप आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटीलबरोबर नाचण्यात व्यस्त असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2024, 04:59 PM ISTदैवताचा अपमान झाल्याने आजचं आंदोलन, विरोधकांचं प्रतिआंदोलन कशासाठी?; वडेट्टीवारांचा सवाल
DCM Devendra Fadnavis Revert Vijay Wadettiwar On MVA Andolan
Sep 1, 2024, 12:10 PM ISTVIDEO | वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल; मुनगंटीवारांकडून उत्तर
Vijay Wadettiwar Vs Sudhir Mungantiwar
Aug 31, 2024, 04:20 PM ISTPolitical News | निवडून येण्यासाठी लाडके गुंड महत्त्वाचे; चंद्रकांत पाटील यांच्यावर वडेट्टीवारांची टीका
Vijay Wadettiwar Post on X Target Chandrakant Patil Meets goon gaja marne
Aug 29, 2024, 03:20 PM ISTपंधरा दिवसांत वारंवार आत्याचार? बदलापूर प्रकरणी समितीचा अहवाल सादर... धक्कादायक माहिती उघड
Badlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकीलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. पीडित मुलींवर 15 दिवसांत अनेक वेळा आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.
Aug 24, 2024, 06:31 PM ISTविधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय, विजय वडेट्टीवारांची भूमिका
Vijay Wadettiwar on CM Post Maharashtra Assembly Election
Aug 23, 2024, 07:40 PM ISTBadlapur | बदलापूर प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
Badlapur Case Vijay Wadettiwar Demand to Government
Aug 22, 2024, 10:00 PM ISTVIDEO| विजय वडेट्टीवारांचा कोर्टाच्या निर्णयाला विरोध
Vijay Wadettiwar Oppose Supreme Court Decision On Adivasi Dalits
Aug 16, 2024, 09:30 AM ISTPolitical News | राज ठाकरे कन्फ्यूज नेते; कोणी केली टीका?
Vijay Wadettiwar Targeted Raj Thackeray As Confuse Personality
Aug 12, 2024, 01:25 PM ISTvideo| विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना डेंग्यूची लागण
Vijay Wadettiwar Infected With Dengue Hospitalised In Nagpur
Jul 27, 2024, 09:50 AM IST'एवढी हिंमत! गुन्हा दाखल करा', मराठी उमेदवारांचा अर्ज नाकारणाऱ्या कंपनीवर विजय वडेट्टीवार यांची टीका
Vijay Wadettiwar On Arya Gold company : मॅनेजरपदासाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, अशी जाहिरात देणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीने अखेर माफीनामा मागितला आहे. त्यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.
Jul 25, 2024, 04:31 PM ISTटिप टिप बरसा पानी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला गळका बंगला
Vijay Wadettiwar Banglow : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या सरकारी बंगल्यात चक्क पावसाचं पाणी गळतंय. एकीकडं मंत्र्यांच्या बंगल्यांवर करोडो रुपयांचा खर्च होतोय. तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्याला मात्र गळका बंगला देण्यात आलाय.
Jul 18, 2024, 05:52 PM IST